स्तोत्रसंहिता 111:1-9 IRVMar - Bible AI

1परमेश्वराची स्तुती करा.

2परमेश्वराचे कार्य महान आहेत,

3त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे,

4त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले;

5तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो.

6त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन,

7त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे;

8ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत,

9त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे;

ticle>