1हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको,
2ह्यांचा देव कोठे आहे,
3आमचा देव स्वर्गात आहे;
4राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत.
5त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही;
6त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही,
7त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही.
8जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच,
9हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव.
10हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव;
11अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा;
12परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल.
13जे परमेश्वराचा आदर करतात,
14परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो,
15आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या
16स्वर्ग तर परमेश्वराचा आहे;
17मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले