1परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे,
2इस्राएलाने आता म्हणावे,
3अहरोनाच्या घराण्याने म्हणावे,
4परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे,
5मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली.
6परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही;
7माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे;
8मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
9मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
10सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे;
11त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे.
12त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे;
13मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला,
14परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे.
15उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे;
16परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे;
17मी मरणार नाही, पण जगेन
18परमेश्वराने मला जबर शिक्षा केली;
19माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा;
20हे परमेश्वराचे दार आहे;
21मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे
22इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता,
23परमेश्वराने हे केले आहे;
24परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे;
25हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर;
26परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो;
27परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे;
28तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन.