स्तोत्रसंहिता 119:1-175 IRVMar - Bible AI

1ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात

2जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात

3ते चुकीचे करीत नाहीत;

4तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे

5मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी

6मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन

7मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन,

8मी तुझे नियम पाळीन;

9तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?

10मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे;

11मी तुझ्याविरुध्द पाप करू नये

12हे परमेश्वरा, तू धन्य आहेस;

13मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे

14तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती

15मी तुझ्या नियमांचे मनन करीन,

16मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन;

17आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे,

18माझे डोळे उघड म्हणजे

19मी या देशात परका आहे;

20तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे

21तू गर्विष्ठांना रागावतोस,

22माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर,

23अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात,

24तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे,

25माझा जीव धुळीस चिकटून आहे;

26मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस;

27मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे.

28माझा जीव दुःखाने गळून जातो;

29असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर;

30मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे;

31मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे;

32मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन,

33हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव

34मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन;

35तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव,

36माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे,

37निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव.

38तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन,

39ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर,

40पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे.

41हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे.

42जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल,

43तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको,

44मी सदैव तुझे नियमशास्त्र,

45मी सुरक्षितपणे चालेन,

46मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन,

47मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन,

48ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन;

49तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.

50माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की,

51गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे,

52हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो,

53दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात,

54ज्या घरात मी तात्पुरता राहतो;

55हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो,

56हे मी आचरिले आहे,

57परमेश्वर माझा वाटा आहे;

58मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो;

59मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले,

60मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली,

61दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे;

62मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल

63तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा,

64हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे.

65हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे,

66योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे,

67पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो,

68तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस.

69गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे,

70त्यांचे हृदय कठीण झाले आहे,

71मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले;

72सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा,

73तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला;

74तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील,

75हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत,

76तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार,

77मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन,

78गर्विष्ठ लज्जित होवोत,

79तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत,

80मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने,

81मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो;

82माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत;

83कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे;

84तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे?

85गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत,

86तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत;

87त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला;

88तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे,

89हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे;

90तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे;

91त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत,

92जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता,

93मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही,

94मी तुझाच आहे; माझा उध्दार कर.

95दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे,

96प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे,

97अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत!

98तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात,

99माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे.

100वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते;

101तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो.

102मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही,

103तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत,

104तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते;

105तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे,

106तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे,

107मी फार पीडित आहे;

108हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर,

109माझे जीवन नेहमीच धोक्यात असते,

110दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे,

111तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे,

112तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे

113परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.

114मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

115वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा,

116तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन,

117मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन;

118तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस,

119पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो;

120तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते,

121मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो;

122तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो.

123तू सिद्ध केलेल्या तारणाची

124तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव

125मी तुझा सेवक आहे,

126ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे,

127खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा,

128यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो,

129तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत;

130तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो;

131मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या,

132तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर,

133तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर;

134मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर

135तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड,

136माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात;

137हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस,

138तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय

139रागाने माझा नाश केला आहे,

140तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे,

141मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे,

142तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे,

143मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.

144तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत;

145मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे,

146मी तुला हाक मारतो; तू मला तार

147मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो.

148तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी

149तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक;

150जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत,

151हे परमेश्वरा, तू जवळ आहेस

152तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की,

153माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर,

154तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर.

155दुष्टपासून तारण फार दूर आहे,

156हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे,

157मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत,

158विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे.

159तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा,

160तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे;

161अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत;

162ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा

163मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो,

164मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य,

165तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते,

166हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे

167मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो,

168मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत,

169हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक.

170माझी विनंती तुझ्यासमोर येवो;

171तू मला आपले नियम शिकवितोस

172माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो;

173तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो,

174हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे

175माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील;

article>