स्तोत्रसंहिता 120:1-6 IRVMar - Bible AI

1माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो,

2हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात,

3हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल,

4तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी,

5मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो,

6शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर

ticle>