स्तोत्रसंहिता 124:1-7 IRVMar - Bible AI

1आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर

2जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले,

3जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला,

4जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते;

5मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.

6परमेश्वराचा धन्यवाद होवो,

7पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे;

ticle>