स्तोत्रसंहिता 126:1-5 IRVMar - Bible AI

1सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले,

2मग आमचे मुख हास्याने,

3परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत;

4परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे

5जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.

ticle>