स्तोत्रसंहिता 13:1-5 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस?

2पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता,

3हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.

4मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको.

5परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे.

icle>