स्तोत्रसंहिता 131:1-2 IRVMar - Bible AI1हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही.2खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे;