1हे परमेश्वरा, दावीदाकरता
2त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली,
3तो म्हणाला “मी आपल्या घरात
4मी आपल्या डोळ्यांवर झोप
5परमेश्वरासाठी स्थान,
6पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले;
7आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ;
8हे परमेश्वरा, ऊठ;
9तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत;
10तुझा सेवक दावीदाकरिता,
11परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे;
12जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला,
13खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे;
14“ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे;
15मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन;
16मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन;
17तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन;