स्तोत्रसंहिता 135:1-20 IRVMar - Bible AI

1परमेश्वराची स्तुती करा.

2परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो,

3परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे;

4कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे,

5परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे,

6परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो

7तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो.

8त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे

9हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक

10त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला,

11अमोऱ्यांचा राजा सीहोन

12त्यांचा देश त्याने वतन असा दिला,

13हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल,

14कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,

15राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत,

16त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत;

17त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत,

18जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण

19हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा;

20लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.

rticle>