स्तोत्रसंहिता 139:1-23 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;

2मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे;

3तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो;

4हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द

5तू मागून व पुढून मला घेरले आहेस,

6हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे;

7मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो?

8मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस;

9जर मी पहाटेचे पंख धारण करून

10तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो.

11जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल,

12काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही.

13तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;

14मी तुला धन्यवाद देतो,

15मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,

16तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस;

17हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत,

18मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील.

19हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील;

20ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात;

21परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये?

22मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो;

23हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण;

rticle>