स्तोत्रसंहिता 14:1-6 IRVMar - Bible AI

1मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.”

2परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की,

3प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत.

4जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय?

5परंतु ते भीतीने थरथर कापतील,

6तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.

icle>