1हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव;
2ते आपल्या मनात वाईट योजना करतात;
3त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते;
4हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव;
5गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत;
6मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा,
7हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या,
8हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको,
9ज्यांनी मला घेरले आहे;
10त्यांच्यावर जळते निखारे पडोत;
11वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही;
12परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे,