स्तोत्रसंहिता 143:1-11 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे.

2तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस.

3शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत;

4माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे;

5मी पूर्वीचे दिवस आठवतो;

6मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो;

7हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे.

8सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे,

9हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.

10मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव,

11हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर.

rticle>