स्तोत्रसंहिता 144:1-14 IRVMar - Bible AI

1परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो,

2तो माझा दयानिधी व माझा दुर्ग,

3हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी?

4मनुष्य एका श्वासासारखा आहे;

5हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर;

6विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक;

7वरून आपले हात लांब कर;

8त्यांचे मुख असत्य बोलते,

9हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन.

10तूच राजांना तारण देणारा आहे;

11मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव.

12आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत.

13आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत.

14मग आमचे बैल लादलेले असावेत;

rticle>