स्तोत्रसंहिता 145:1-20 IRVMar - Bible AI

1माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन;

2प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन.

3परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे;

4एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील,

5ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील,

6ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील,

7ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील,

8परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,

9परमेश्वर सर्वांना चांगला आहे;

10हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील;

11ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील,

12हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये

13तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे.

14पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो,

15सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात.

16तू आपला हात उघडून

17परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे;

18जे कोणी त्याचा धावा करतात,

19तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो;

20परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो.

rticle>