स्तोत्रसंहिता 146:1-9 IRVMar - Bible AI

1परमेश्वराची स्तुती करा.

2मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन.

3अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही,

4जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो;

5ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे,

6परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी,

7तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो,

8परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो;

9परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो.

ticle>