स्तोत्रसंहिता 147:1-19 IRVMar - Bible AI

1परमेश्वराची स्तुती करा,

2परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो;

3तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,

4तो ताऱ्यांची मोजणी करतो;

5आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे;

6परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो;

7गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा.

8तो ढगांनी आकाश झाकून टाकतो,

9तो प्राण्यांना

10घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही;

11जे परमेश्वराचा आदर करतात,

12हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर;

13कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत;

14तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो;

15तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो;

16तो लोकरीसारखे बर्फ पसरतो;

17तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो;

18तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो;

19त्याने याकोबाला आपले वचन,

rticle>