स्तोत्रसंहिता 15:1-4 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?

2जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.

3जो आपल्या जीभेने चुगली करत नाही,

4अधमाचा तिरस्कार करतो,

icle>