स्तोत्रसंहिता 150:1-6 IRVMar - Bible AI

1परमेश्वराची स्तुती करा.

2त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा;

3शिंग वाजवून त्याची स्तुती करा;

4डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा;

5जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा;

6प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.

ticle>