1राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत,
2पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत,
3चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या.
4परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल,
5तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल,
6मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर+ हे नाव मारिया डोंगरावरील एका टेकडीला देण्यात आले होते ज्यावर शलमोन राजाने मंदिर बांधले*,
7मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन,
8मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
9लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील,
10म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा;
11भय धरून परमेश्वराची स्तुती करा