स्तोत्रसंहिता 20:1-8 IRVMar - Bible AI

1परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो,

2देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.

3तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो,

4तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो,

5तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू.

6परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे.

7काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर,

8ते खाली आणले गेले आणि पडले,

icle>