स्तोत्रसंहिता 21:1-12 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो!

2त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस.

3कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो.

4त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.

5तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे.

6कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे;

7कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,

8तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार.

9तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील.

10तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.

11कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजिले,

12कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील.

ticle>