1परमेश्वर माझा मेंढपाळ आहे+ यहोवा-रोही*, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
2तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3तो माझा जीव ताजा-तवाना करतो,
4मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
5तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस,