स्तोत्रसंहिता 24:1-9 IRVMar - Bible AI

1भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे.

2कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला,

3परमेश्वराच्या + सियोन पर्वत *डोंगरावर कोण चढेल?

4ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे,

5तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल,

6हिच पिढी त्यास शोधणारी आहे,

7अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा.

8गौरवशाली राजा कोण आहे?

9वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.

icle>