स्तोत्रसंहिता 26:1-11 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे.

2हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर.

3कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे,

4कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही,

5मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो.

6मी आपले हात निर्दोषतेने धुईन,

7अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी

8परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि

9पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.

10त्यांच्या हातात कट आहे,

11पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन,

ticle>