1परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
2जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले,
3जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला,
4मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन,
5कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे;
6तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल,
7परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक!
8माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले,
9तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस;
10जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी,
11परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव.
12माझा जीव शत्रूस देऊ नको,
13जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता,