स्तोत्रसंहिता 28:1-8 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षित करू नको.

2जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो,

3जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस.

4त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.

5कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत.

6परमेश्वराची स्तुती असो,

7परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे.

8परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे,

icle>