स्तोत्रसंहिता 36:1-11 IRVMar - Bible AI

1दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की,

2त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही,

3त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात.

4तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो.

5हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे;

6परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे.

7देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.

8ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील.

9कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.

10राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर,

11गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस.

ticle>