स्तोत्रसंहिता 41:1-12 IRVMar - Bible AI

1जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे.

2परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल.

3तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल.

4मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.

5माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात,

6माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात.

7माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात,

8ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो.

9माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.

10परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर.

11माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही,

12मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस,

ticle>