स्तोत्रसंहिता 42:1-10 IRVMar - Bible AI

1जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते,

2माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे.

3जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?”

4हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर,

5हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?

6माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे,

7तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो.

8तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील,

9मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे?

10“तुझा देव कुठे आहे?” असे बोलून

ticle>