1हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड,
2कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस;
3तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत.
4तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ,