स्तोत्रसंहिता 44:1-25 IRVMar - Bible AI

1हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे,

2तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस,

3कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही.

4देवा, तू माझा राजा आहेस,

5तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू.

6कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.

7परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस.

8देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे,

9परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे,

10तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले,

11तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे,

12तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस,

13तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि

14राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे,

15सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते.

16कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने,

17हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही,

18आमचे हृदय मागे फिरले नाही,

19तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस,

20जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल

21तर देव हे शोधून काढणार नाही काय?

22खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत.

23प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस?

24तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस?

25कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे,

ticle>