स्तोत्रसंहिता 46:1-10 IRVMar - Bible AI

1देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,

2म्हणून जरी पृथ्वी बदलली,

3जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,

4तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या

5देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही;

6राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील;

7सेनाधीश परमेश्वर+ यहोवा-साबओथ* आमच्याबरोबर आहे.

8या, परमेश्वराची कृत्ये पाहा,

9तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;

10शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे;

ticle>