1मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही.
2देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की,
3त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे;
4ज्यांनी अन्याय केला,
5तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते;