1हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव,
2देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे
3माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे,
4माझे हृदय फार दुखणाईत आहे,
5भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत,
6मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
7मी खूप दूर भटकत गेलो असतो.
8वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर.
10दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात;
11दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे,
12कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर
13परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस,
14एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती.
15मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो.
16मी तर देवाला हाक मारीन,
17मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन.
18माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे.
19देव, जो पुरातन काळापासून आहे,
20माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे.
21त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे,
22तू आपला भार परमेश्वरावर टाक,