1हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो;
2माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात;
3मी जेव्हा घाबरतो,
4मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
5दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात;
6ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात,
7त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको.
8तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत
9मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील;
10मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
11मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
12हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे;