1हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर,
2मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो
3तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो,
4माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे;
5हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो;
6त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे;
7हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे;
8हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो;
9हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन;
10कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे