1अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का?
2नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता;
3दुष्ट उदरापासूनच दुरावतात;
4त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे,
5गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी
6हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड;
7जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत;
8गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते,
9तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच,
10नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल;