स्तोत्रसंहिता 59:1-16 IRVMar - Bible AI

1हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव;

2दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव,

3कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत.

4जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत;

5हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा,

6संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात

7पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात;

8परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील;

9हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन;

10माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल;

11त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील;

12कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द,

13क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर.

14संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात.

15ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात,

16परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे

ticle>