स्तोत्रसंहिता 64:1-9 IRVMar - Bible AI

1हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे;

2वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून,

3त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे.

4याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात;

5ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात;

6ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात,

7परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील;

8त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील;

9सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील.

icle>