1हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो;
2जो तू प्रार्थना ऐकतोस,
3दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे.
4ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे,
5हे आमच्या तारणाऱ्या देवा,
6कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून,
7तू गर्जणाऱ्या समुद्राला,
8जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात;
9तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस;
10तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस;
11तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस;
12रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात