1देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा.
2याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत,
3हे देवा, लोक तुझी स्तुती करोत;
4राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत,
5हे देवा, लोक तुझी स्तुती करोत;
6भूमीने आपला हंगाम दिला आहे