1देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत;
2जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक;
3परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत;
4देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
5तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार + न्यायाधीश*
6देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो;
7हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला,
8तेव्हा भूमी कापली;
9हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास;
10तुझे लोक त्यामध्ये राहिले;
11परमेश्वराने आज्ञा दिली,
12सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात,
13जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता,
14तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे,
15हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता,
16देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे,
17देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत.
18तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे;
19प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो,
20आमचा देव आम्हास तारणारा देव आहे;
21पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल,
22परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन,
23यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा,
24हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत,
25गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत,
26मंडळीत देवाचा धन्यवाद करा;
27तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ,
28तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे;
29यरूशलेमातील मंदिराकरता,
30लव्हाळ्यात राहणारे वनपशू,
31मिसरमधून सरदार येतील;
32अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा,
33जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो;
34देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा;