स्तोत्रसंहिता 7:1-16 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो!

2नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील.

3परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात,

4माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही.

5जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो.

6हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा,

7राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो,

8परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो,

9दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर.

10जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.

11देव न्यायी न्यायाधीश आहे,

12जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार

13त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत.

14त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत.

15त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला,

16त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील,

icle>