1हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय,
2तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो,
3पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील;
4तो लोकांतील गरीबांचा न्याय करील;
5जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे,
6जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो,
7त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो,
8समुद्रापासून समुद्रापर्यंत
9अरण्यात राहणारे+ शत्रू* त्याच्यासमोर नमन करोत;
10तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत;
11खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत;
12कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला,
13तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील,
14तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल,
15राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो.
16तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो;
17राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो;
18परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो,
19त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो