स्तोत्रसंहिता 73:1-27 IRVMar - Bible AI

1खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे,

2पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते;

3कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला

4कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही,

5दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात;

6अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात;

7अंधत्वातून असे पाप बाहेर येते;

8ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात;

9ते आकाशाविरूद्ध बोलतात,

10म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात

11ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार?

12पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत;

13खचित मी आपले हृदय जपले,

14कारण दिवसभर मी पीडला जातो

15जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन,

16तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला,

17मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो,

18खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो;

19कसे अचानक ते उध्वस्त झाले.

20जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते;

21कारण माझे हृदय दुःखीत झाले होते,

22मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती;

23तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे;

24तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील

25स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे?

26माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत,

27जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल;

ticle>