स्तोत्रसंहिता 74:1-22 IRVMar - Bible AI

1हे देवा, तू आम्हास सर्वकाळ का सोडून दिले आहेस?

2तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली,

3पूर्णपणे विध्वंस झालेल्याकडे या,

4तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत;

5जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या

6त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने

7त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली;

8ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू.

9आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही;

10हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील?

11तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस?

12तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे,

13तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला;

14तू लिव्याथानाचे + एक समुद्री प्राणी*मस्तक ठेचले;

15तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले;

16दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे;

17तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत;

18हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे;

19तू आपल्या कबुतराचा जीव वन्यपशूच्या स्वाधीन करू नकोस.

20तू आपल्या कराराची आठवण कर,

21दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको;

22हे देवा, ऊठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर;

ticle>