स्तोत्रसंहिता 75:1-9 IRVMar - Bible AI

1हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो;

2नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.

3जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत,

4मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका,

5विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका;

6विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून

7पण देव न्यायाधीश आहे;

8कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे,

9पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन;

icle>